Category Body & Soul

रोज वाजणारी फोनची बेल बंद होते…

कधीतरी रोज सकाळी उठल्यावर ज्या फोनची वाट पाहायची, तो फोन अचानक बंद का होतो? रोजचा तो “Good Morning” चा मेसेज, काळजीची ती एक ओळ आणि दिवसभर गप्पा मारायचा हक्क-सगळं अचानक थांबत. ब्रेकअप- शब्द छोटा असला तरी परिणाम खोलवर असतो. नातं…